NOT KNOWN FACTUAL STATEMENTS ABOUT SWAMI SAMRTHSUVICHAR

Not known Factual Statements About Swami samrthsuvichar

Not known Factual Statements About Swami samrthsuvichar

Blog Article

सुखा आंग देऊ नये। प्रेत्न पुरुषे सांडू नये॥ कष्ट करि त्रासो नये। निरंतर॥

मीपणा सोडा मोठे व्हाल सहाय्य करा सोबत मिळेल

कोणाचीही सध्याची स्थिती बघुन त्याची खिल्ली उडवु नका

सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय here कोणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील

दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते

मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचाली तील फार मोठी बाधा आहे.

संकटे पूर्वकर्मा मुळे येतात. गुरुकृपे मुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते.

थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.

ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही

भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले.

सत्यमार्ग सांडू नये। असत्य पंथे जाउ नये॥ कदा अभिमान घेउ नये। असत्याचा॥

माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचाराचे पालन कर

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही

Report this page